Guru Vakri : तब्बल 4 महिने वक्री अवस्थेत राहणार गुरु; ग्रहाच्या उलट्या चालीने 'या' राशी होणार मालामाल
Jupiter Vakri In Mesh: गुरु 4 सप्टेंबर रोजी मेष राशीत वक्री झाला आहे. बृहस्पति सुमारे 4 महिने वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे. अशावेळी काही राशींना गुरुच्या वक्री चालीमुळे 3 राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2023, 05:50 AM ISTVipreet-shatruhanta Rajyog : मंगळ ग्रहामुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा
Vipreet-shatruhanta Rajyog: सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.
Sep 11, 2023, 07:30 AM ISTAmla Rajyoga : गुरु वक्रीमुळे पॉवरफुल अमला राजयोग! 3 राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ
Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या गोचरमुळे 300 प्रकारचे योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत शुभ आणि अशुभ असतात. या 300 पैकी 30 हे राजयोग आहेत. त्यातील सर्वात पॉवरफुल अमला राजयोग निर्माण झाला आहे.
Sep 4, 2023, 08:15 AM ISTMaha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री चालीने बनवला ‘महा विपरीत राजयोग’, 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांची बरसात
Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री स्थितीतमुळे खास राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस येणार आहेत. यावेळी मालमत्ता, शेअर मार्केट आणि लॉटरी यातून फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Aug 27, 2023, 05:56 AM ISTVipreet Rajyog 2023 : शुक्राने तयार केला सर्वात शक्तीशाली विपरीत राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार करोडपती
Vipreet Rajyog 2023: ग्रहांच्या या राशीबदलामुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ योग तयार करतात. शुक्र ग्रह कर्क राशीत अस्त होऊन वक्री चाल चालत आहे. दरम्यान यामुळे महाशक्तिशाली विपरीत राजयोग तयार झाला आहे.
Aug 9, 2023, 07:38 PM ISTMercury Sun Conjunction : 2 दिवसांनी बुध - सूर्याची युती, दोन शुभ राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार
Budhaditya Raja Yoga : मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे बुध आणि सूर्य हे ग्रह कर्क राशीत 2 शुभ राजयोग तयार करणार आहेत. हे राजयोग तयार होताच तिन्ही राशींचे भाग्य चमकू लागेल.
Jul 15, 2023, 06:05 PM ISTVipreet Rajyog : 12 वर्षांनंतर गुरुने तयार केला 'विपरीत राजयोग'; 'या' राशींच्या हाती लागणार कुबेराचा खजिना
Vipreet Rajyog : गुरू मेष राशीत बसल्यामुळे विपरीत योग तयार झालाय. विपरीत योगाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीसोबतच प्रतिष्ठा देखील मिळणार आहेत. पाहूयात या 2 राशी कोणत्या आहेत.
Jun 18, 2023, 11:38 PM ISTMangal Vakri 2022: वक्री मंगळ ग्रहामुळे राजयोग, 4 राशींना होणार फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा गोचर आणि वक्री स्थिती महत्त्वाची असते. सध्या मंगळ ग्रह (Mangal Grah) मिथुन राशीत (Mithun Rashi) वक्री अवस्थेत आहे. मंगळ ग्रह 30 ऑक्टोबरपासून या स्थितीत आहे. यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे.
Nov 8, 2022, 06:55 PM IST