virar

Virar ED Raid VIVA Group Owned By MLA Hitendra Tahkur PT3M12S

विरारमध्ये ईडीचं आज सकाळपासून धाड सत्र

Virar ED Raid VIVA Group Owned By MLA Hitendra Tahkur

Jan 22, 2021, 03:45 PM IST

एटीएमची चार कोटी रुपयांची रोकड घेऊन चालक पसार

ATM मध्ये पैसे भरणारी गाडीच चालकाने पळवून नेली. या गाडीत तब्बल चार कोटी रुपयांची रोकड होती. आगाशी बोळींज येथील कोटक महिंद्रा एटीएम (Kotak Mahindra Bank ATM) येथे हा प्रकार घडला आहे.

Nov 13, 2020, 08:31 AM IST

तळीरामांना चपराक ! दुर्गप्रेमी कन्येकडून अर्नाळा किल्ल्याची स्वच्छता

 तळीरामांनी फेकलेल्या बाटल्या जमा करून किल्ल्याची स्वच्छता

Nov 2, 2020, 08:11 AM IST

विरार एसटी आगरातून निघालेली बस महामार्गावर अचानक बंद पडली; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

लोकल सेवा बंद असल्याने अनेक चाकरमान्यांना मुंबईत येण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो.

Sep 12, 2020, 04:34 PM IST

वीजबिले माफ करण्यासाठी भाजपचे आंदोलन; शेकडोंच्या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अवाजवी वीजबिले आली असून ती महाराष्ट्र सरकारने माफ करावी, अशी मागणी होत आहे.

Sep 4, 2020, 03:40 PM IST

डंपर आणि खासगी बसचा अपघात; १५ जखमी

अपघातात दोन महिला गंभीर जखमी...

Aug 12, 2020, 04:24 PM IST
Virar Water Logging At VIVA College From Continous Rainfall PT1M47S

विरार | दमदार पावसात विवा कॉलेज परिसर पाण्याखाली

Virar Water Logging At VIVA College From Continous Rainfall

Jul 28, 2020, 05:45 PM IST
Virar,Ballabh Hospital Seeing A Bill Of Rs 1.5 Lakh,Corona Patient Ran Away PT1M47S

विरार | दीड लाखांचं बिल पाहून कोरोना रुग्ण पळाला

Virar,Ballabh Hospital Seeing A Bill Of Rs 1.5 Lakh,Corona Patient Ran Away

Jul 25, 2020, 09:50 PM IST
The body has been in the hospital at Virar for six days PT1M

अनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Jun 9, 2020, 11:12 AM IST
Vasai Virar Public Demand For Railway Service PT1M3S

मुंबई | बेस्ट बस सेवा ठरली अपुरी

मुंबई | बेस्ट बस सेवा ठरली अपुरी

Jun 8, 2020, 02:10 PM IST