virat kohali

...तर विराटच्या नावे होणार आज एक रेकॉर्ड

विराट कोहली इंग्लंडच्या विरोधात वनडे सिरीजपासून भारतीय संघाचा तिनही फॉरमॅटचा कर्णधार झाला. विराट टेस्ट सामन्यांमध्ये आधीपासून कर्णधारपदाची जबाबदारी निभावतो आहे. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला महेंद्र सिंग धोनीने राजीनामा दिल्याने वनडे आणि टी-२० फॉरमॅटचा कर्णधार देखील विराटला केलं गेलं.

Feb 1, 2017, 03:45 PM IST

कोहलीने केली धोनीच्या या रेकॉर्डची बरोबरी

चेन्नई टेस्टमध्ये विजयासह भारताने इंग्लंडला ४-० ने क्लीन स्वीप करत सिरीज जिंकली आहे. १९३२ मध्ये पहिली टेस्ट सीरीज खेळल्यानंतर आतापर्यंत ८४ वर्षात भारतीय क्रिकेट इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने टीम इंग्लंडला ४-० ने हरवलं आहे.

Dec 20, 2016, 06:03 PM IST

कोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया

भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याचा फार्म वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर क्रिस गेलसाठी हैरान करणारा नाही आहे. त्याने म्हटलं की, 'सगळ्यांना माहित आहे की विराट एक शानदार फलंदाज आहे. त्याने जे काही केलं ते हैराण करणारं नाही आहे. निश्चितच अजून बरंच काही येणं बाकी आहे.'

Dec 13, 2016, 09:59 AM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारा-कोहलीचा डबल धमाका

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये डबल धमाका पाहायला मिळाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. पुजाराने 184 बॉलमध्ये करियरमधील दहावी सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे पुजाराची आक्रमक खेळी पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळाली. 

Nov 17, 2016, 05:46 PM IST

विराटने केलं प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन

देशात सर्वत्र दिवाळी साजरी होते आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही शनिवारी भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Oct 30, 2016, 07:01 PM IST

धोनीच्या होमग्राऊंडवर कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड

भारत-न्यूजीलंड यांच्यामध्ये चौथी वनडे बुधवारी कर्णधार एम.एस धोनीच्या होम ग्राऊंडवर खेळली जाणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा चांगला रेकॉर्ड आहे. कोहली टीम इंडियासाठी एक बेस्ट फिनिशर बनत चालला आहे. विराटचा येथे 216 चा अॅवरेज आहे. पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 ने टीम इंडिया पुढे आहे.

Oct 25, 2016, 04:07 PM IST

आयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे

भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे. 

Oct 11, 2016, 06:51 PM IST

कोहलीचा नवा रेकॉर्ड, गावस्करांना टाकलं मागे

न्यूजीलंडला 3-0 ने धूळ चारत भारताने आज विजय साजरा केला. अश्विन पाठोपाठ विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.

Oct 11, 2016, 06:03 PM IST

भारतीय बॅट्समनला धोकादायक मानत नाही - केन विलियमसन

न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियमसनने भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीचं भरभरुन कौतूक केलं 

Sep 13, 2016, 08:07 PM IST

जॉन सीनाने शेअर केला विराट कोहलीचा फोटो

डब्‍लूडब्‍लूईचा सुपरस्‍टार जॉन सीनाने सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. जॉन सीनाने हा फोटो का पोस्ट केला याची चर्चा रंगली आहे.

Jul 21, 2016, 10:13 PM IST

विराटने गायलं गाणं तर रेहमानेही केला डान्स

ए आर रहमानने एक अँथम साँग तयार केलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यामध्ये भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली सुद्धा गातांना दिसत आहे. रहमानने मुंबईमध्ये या गाण्याला लॉन्च केलं..

Jul 9, 2016, 09:51 AM IST

अनुष्का-विराटने एकत्र पाहिला 'सुल्तान'

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली यांच्यातील दुरावा आता कमी झाला आहे. दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. अनुष्काच्या आग्रहामुळे विराटसाठी सुल्तान सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यशराज फिल्म स्टुडिओमध्ये दोघांनी एकत्र हा सिनेमा पाहिला. 

Jul 5, 2016, 08:28 PM IST

आयसीसी वनडे टॉप 10 रँकिंगमध्ये 3 भारतीय बॅट्समन

आयसीसीने बनडे रँकिंग केली जाहीर 

Jun 28, 2016, 04:59 PM IST

विराटसाठी अनुष्काला करायची आहे ही खास गोष्ट

अभिनेत्री अनुष्का शर्मा टीम इंडियाचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक खास गोष्ट करु इच्छिते.  अनुष्का आणि विराटची यांच्यातील नातं आता पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या ही बातम्या आल्या होत्या पण आता ते पुन्हा एकत्र झाले आहेत. दोघांना फिल्मसेट्स, डिनर आणि एयरपोर्टवर अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.

Jun 22, 2016, 07:20 PM IST

पाहा किती महागडी घड्याळं घालतात भारताचे क्रिकेटर

अनेकांना घड्याळचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेट घडयाळं ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटर ही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळतांना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत ऐवढी आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

Jun 21, 2016, 10:45 PM IST