विराटने केलं प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन

देशात सर्वत्र दिवाळी साजरी होते आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही शनिवारी भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Updated: Oct 30, 2016, 07:01 PM IST
विराटने केलं प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन title=

मुंबई : देशात सर्वत्र दिवाळी साजरी होते आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही शनिवारी भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

जेव्हा तुम्हीही कधीही जवानांना बघाल तर त्यांना सॅल्यूट करा. त्यांच्यामुळे आपण हे सण आनंदाने आणि सुरक्षित साजरे करु शकतो. जय हिंद असं कोहलीने ट्विटरवर म्हटलंय. विराट कोहलीने आज पुन्हा एक व्हिडिओ शेअर करुन भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचं आव्हान केलं आहे. फटाक्यांमधून होणारं प्रदुषण रोखण्याचं त्यांनी आवाहन करत दिवाळी साजरी करा असं म्हटलं आहे.

पाहा व्हिडिओ