virat kohli with vivo v25 pro

विराट कोहलीच्या हातात दिसला Vivo V25 Pro! भारतात ऑगस्टमध्ये लाँच होण्याची शक्यता

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या हातात Vivo V25 Pro फोन दिसला. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

Jul 27, 2022, 06:05 PM IST