virushka wdding

विराट कोहलीच्या शेरवानीला सोन्याची बटणं ! किंमत तर पहा किती...

  इटलीच्या टस्कनी शहरामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा  ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकला. त्यानंतर २१ डिसेंबरला दिल्लीत पहिले रिसेप्शन झाले त्यानंतर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे.   

Dec 22, 2017, 08:32 PM IST