पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर रवाना होतायत.
Aug 30, 2018, 08:46 AM ISTआमिर खान इम्रान खानला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार?
जाणार का आमीर खान?
Jul 27, 2018, 05:28 PM ISTमुंबई दौऱ्यावर अमित शहा घेणार दिग्गजांच्या भेटी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 08:09 PM ISTपुणे | गेलची ब्लेड्स ऑफ ग्लोरी संग्रहालयाला भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 22, 2018, 10:29 PM ISTसर्वोच्च युद्धभूमीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
May 10, 2018, 11:10 PM ISTमुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 08:18 AM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नाणार दौऱ्यावर
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळानं शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.
May 2, 2018, 08:17 AM ISTमुंबई | शेलारांच्या निमंत्रणानंतर पवार भेटीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 07:30 PM ISTमुंबई | शरद पवार आशिष शेलारांच्या निवासस्थानी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 07:03 PM ISTचंपारण सत्याग्रहावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या 'चंपारण सत्याग्रहाला' आज मंगळवारी 10 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंपारणमध्ये पोहोचले होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी भोजपुरी भाषेचा वापर केला. तसेच या भाषणात त्यांनी हमसफर एक्सप्रेसला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर त्यांनी महात्मा गांधीच्या मूर्तीला वंदन केले. मोदींनी यावेळी 20 हजार जनतेला संबोधित केले. महात्मा गांधींची बिहार ही कर्मभूमी असल्याच म्हटलं आहे.
Apr 10, 2018, 03:10 PM ISTसंजय नहार यांनी घेतली जखमींची भेट, आर्थिक मदतीचीही तयारी
कुरिअर पार्सल बॉम्बस्फोटामध्ये ज्या संजय नहार यांच्या नावाने पार्सल आले होते त्यांनी नगरमध्ये येऊन या स्फोटातील जखमींची विचारपूस केली.
Mar 27, 2018, 10:29 AM ISTसंजय नहार यांनी घेतली जखमींची भेट, आर्थिक मदतीचीही तयारी
संजय नहार यांनी घेतली जखमींची भेट, आर्थिक मदतीचीही तयारी
Mar 27, 2018, 10:27 AM ISTमंदिरात माथा टेकला, मस्जिदमध्ये चादर चढवली, चर्चमध्ये प्रार्थनाही केली
कर्नाटक निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकच्या आपल्या तिसऱ्या दौऱ्यावर निघालेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं मंदिर दर्शन पुढेही सुरूच ठेवलंय.
Mar 21, 2018, 09:02 AM ISTराहुल गांधींचं कर्नाटकमध्येही टेंपल रन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 11:14 PM IST