voting started

 Chandrapur Nagar Panchayat Voting Started PT3M42S

VIDEO : सहा नगरपंचायतीसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

VIDEO : सहा नगरपंचायतीसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Dec 21, 2021, 12:20 PM IST

अकोल्यात मतदानाला सुरुवात, भाजप-शिवसेना स्वबळावर तर काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी

 गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाची एकहाती सत्ता

Jan 7, 2020, 07:33 AM IST

अकोल्यामध्ये ढगाळ वातावरणात मतदानाला सुरुवात

अकोल्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. 

Oct 21, 2019, 07:51 AM IST

राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतदानाला सुरूवात

 मरुभूमीचा कौल नेमका कुणाच्या बाजुनं जातो, याची देशभरात उत्सुकता

Dec 7, 2018, 07:39 AM IST

पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी मतदानास सुरूवात

पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पडतेय

Jun 25, 2018, 08:42 AM IST

डहाणू आणि जव्हारमध्ये मतदानाला सुरूवात

सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या या दोन्ही नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

Dec 17, 2017, 11:01 AM IST

चंद्रपूर, गडचिरोलीत मतदान सुरू

निवडणुकीच्या या कामात जवळपास ७०० महसूल विभागाचे आणि ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 

Oct 16, 2017, 01:38 PM IST

147 नगरपालिका, 17 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 5.30 वा. हे मतदान संपणार आहे. भाजप शिवसेना युतीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने निमशहरी मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे युतीची विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.

Nov 27, 2016, 09:00 AM IST