wadala constituency

Mumbai Shradha Jadhav Visit Matoshree For Wadala Constituency PT42S

मुंबई । माजी महापौर श्रद्धा जाधव मातोश्रीवर

वडाळा विधानसभा मतदार संघातून मीच आमदार होणार अशी घोषणा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली आहे. युतीची घोषणा नुकतीच झाली असली असली तरी जागावाटपाचे सूत्र समोर आले नाही. या पार्श्वभुमीवर जाधव यांनी ही घोषणा केली आहे.

Sep 30, 2019, 09:05 PM IST

वडाळ्याची आमदार मीच होणार- श्रद्धा जाधव

वडाळा विधानसभा मतदार संघातून मीच आमदार होणार अशी घोषणा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली आहे. 

Sep 30, 2019, 08:21 PM IST