waghnakh 0

वाघनखांमागोमाग आता महाराजांची 'जगदंबा' तलवारही भारतात येणार? केंद्रासह राज्य शासनही प्रयत्नशील

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar : परराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय? छत्रपती शिवरायांची तलवार भारतात आणण्यासाठीच्या घडामोडींना वेग. पाहा कुठवर आली ही प्रक्रिया 

Oct 13, 2023, 08:07 AM IST

लंडनहून आणली जाणारी 'ती' वाघनखं शिवछत्रपतींची नाहीत तर मग कुणाची? इतिहास अभ्यासकांच्या दाव्यामुळे खळबळ

लंडनमधली वाघनखं शिवछत्रपतींची नाहीत असा खळबळजनक दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. मग लंडनहून आणली जाणारी वाघनखं कुणाची? असा सवाल उपस्थित झाला आहे. 

Oct 2, 2023, 12:00 AM IST

"शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Maharastra Politics :  येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

Sep 30, 2023, 11:08 PM IST

'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

Nana Patekar On Sudhir Mungantiwar :  सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.

Sep 9, 2023, 06:23 PM IST

शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी पोहोचली? वाचा न ऐकलेला इतिहास!

Sudhir Mungantiwar On Waghnakh : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला जाणार आहे. ज्यादिवशी शिवरायांनी अफझलखानाचा वध घेतला, त्याचदिवशी वाघनखांसाठी ब्रिटनसोबत सामंजस्य करार करणार आहे.

Sep 8, 2023, 11:45 PM IST