दररोज 10 हजार पाऊले चालणे आणि वर्कआऊट एक सारखंच आहे का? तज्ज्ञ काय सांगतात
10K Steps A Day : हल्ली लोकं वर्कआऊट करण्याऐवजी स्मार्टवॉचमध्ये किती पाऊले चाललो हे मोजतात. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया या दोन्हींमध्ये काय फरक.
Sep 29, 2023, 07:15 PM ISTन्यूट्रिशनिस्टने सांगितले चालण्याचे ९ फायदे, फक्त वजनच नाही तर या त्रासापासूनही मिळेल सुटका
Walking Health Benefits : चालणे शरीरासाठी खूप महत्वाचे असते. चालण्यामुळे शरीराला ९ फायदे होतात, कोणते ते जाणून घेऊया.
Sep 28, 2023, 04:23 PM ISTभरपूर खा, भरपूर चाला आणि तंदुरूस्त राहा, संध्याकाळी चाललण्याचे 'हे' आहेत फायदे
Benefits of Evening Walk: कितीही ऑफिसमध्ये बिझी असलो तरी आपल्याला संध्याकाळी चालणं अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे (Benefits of Walking) मिळून शकतात. सकाळीचे चालण्याचे म्हणजे मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत परंतु या लेखातून जाणून घेऊया की संध्याकाळच्या चालण्याचे फायदे कोणते?
May 26, 2023, 07:08 PM ISTWalking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती
Walking Benefits : पण, इतका अट्टहास का? तर, हा अट्टहास आहे आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी.
Apr 16, 2023, 09:44 AM IST