Wardha News | टेडीला बॉटल लावून माकडाच्या पिल्ला पाजलं दूध, वर्ध्यातील डोळे पाणावणारी घटना
Milk feeding to monkeys child with the help of teddy in Wardha
May 27, 2023, 04:10 PM ISTDarshan Nalkande: हार्दिक पांड्याने काढला 'हुकमी एक्का', मराठमोळा दर्शन नळकांडे आहे तरी कोण?
Who is Darshan Nalkande: चेन्नई विरुद्धच्या (GT vs CSK) महत्त्वाच्या सामन्यात यश दयाल याच्या जागी दर्शन नळकांडे याला संघात स्थान देण्यात आलं. दर्शन नळकांडे आहे तरी कोण? जाणून घ्या
May 23, 2023, 08:53 PM ISTUnseasonal Rain | पावसामुळं अनेक हेक्टरवरील कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांची अवस्था पहावेना
Wardha Farmers In Financial Crisis From Unseasonal Rain
May 4, 2023, 11:25 AM ISTविदर्भात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, काही ठिकाणी पूरस्थिती
Maharashtra unseasonal rain : यवतमाळ आणि वाशिममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परभणी येथे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग केली आहे. तर यवतमाळ येथे दारव्हामधील अडान नदीला पूर आला आहे. यवतमाळ - दारव्हा मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
May 3, 2023, 04:02 PM ISTMaharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTHeat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले
Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.
Apr 13, 2023, 07:37 AM ISTVIDEO | संत्रा बागांकडे वापऱ्यांची पाठ
Wardha Orage Crop in Danger Unseasonal Rain
Mar 7, 2023, 02:15 PM ISTवर्धा येथील साहित्य संमेलनाला अभनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती
Actor Sayaji Shinde presence at Sahitya Samamel in Wardha
Feb 5, 2023, 12:05 AM ISTवर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडं रसिकांनी फिरवली पाठ
A short response to akhil bhartiy sahitya samelan
Feb 3, 2023, 10:25 PM ISTPositive News : याला म्हणतात खरी माणुसकी; रस्त्यावर कांदा, लसूण, विकणाऱ्याने 8 लाखांचे दागिने केले परत
हरवलेले दागिने परत करत या व्यापाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
Feb 2, 2023, 05:25 PM ISTCrime News: वर्ध्यात बनावट दारू निर्मितीचे रॅकेट उघड, 5 तासांत दोन मोठ्या कारवाया!
Wardha Crime News: पोलिसांनी पोद्दार बगीचा येथे केलेल्या कारवाईत घरातच चक्क बारप्रमाणे सेटअप लावल्याच आढळून आलं होतं. घरात विहिरीसारखी 20 फुट लांबीची सुरंगही आढळून आली.
Jan 28, 2023, 10:56 PM ISTWardha | 5 कोटींची भरपाई, 300 कोटींचं व्याज, राज्य सरकारचा भोंगळ कारभार; काय आहे प्रकरण?
Wardha Compensation of 5 Crores and Interest of 300 Crores to State Government
Jan 3, 2023, 08:50 PM ISTZee 24 Taas Investigation | वर्ध्यात 2 कोटींच्या लॅपटॉप खरेदीत घोटाळा?
A scam in the purchase of a laptop worth Rs 2 crore in the revenue account in Wardha
Dec 23, 2022, 08:25 PM ISTCylinder Blast In Vardha | वाढदिवसाची पार्टी चालू असताना सिंलेडरचा भीषण स्फोट, पाहा स्फोटाचा थरारक व्हिडिओ
A huge explosion of Sinlader while the birthday party is going on, watch the thrilling video of the explosion
Dec 21, 2022, 11:15 PM ISTघरात Birthday Party ची तयारी सुरु होती आणि अचानक... भयानक घटनेमुळे एका क्षणात सगळा माहौल बदलला
परडा गावात एका मुलाचा पाचवा वाढदिवस होता. या निमित्ताने घरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरु असताना सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इथका भीषणा होता की घराच्या छताला भेगा पडल्या. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली.
Dec 21, 2022, 10:17 PM IST