तुकोबांच्या पालखी रथाला सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणेमुळे वारकऱ्यांना पालखी मार्गाचा अंदाज
Saint Tukaram Maharaj Palkhi Ratha is equipped with CCTV cameras, GPS system to predict the Palkhi route to the pilgrims
Jun 27, 2024, 11:40 AM ISTशेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि... वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला
मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला हजेरी लावत वारकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Jan 2, 2024, 05:17 PM ISTभगवान विष्णुच्या नावावरुन ठेवा मुलांना अतिशय युनिक आणि क्युट नावे
आज कार्तिकी एकादशी.. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा केली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूचे रुप. भगवान विष्णू हे जगाचे रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. त्यांच्याशिवाय जगात एक पानही हलणार नाही. या जगात भगवान विष्णूचे करोडो भक्त असतील. भगवान विष्णू वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जर तुम्ही देखील भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी त्यांच्या अनेक नावांपैकी एक निवडू शकता.
Nov 23, 2023, 11:59 AM ISTविठ्ठलाला तुळस का वाहतात? जाणून घ्या यामागचं कारण
Kartiki ekadashi : कंबरेवर हात ठेवून भक्तांची काळजी घेणारा हा पांडुरंग पाहताना वारकऱ्यांचं मन भरून येत आहे. अशा या विठ्ठलासाठी सर्वात प्रिय काय तुम्हाला माहितीये?
Nov 23, 2023, 08:35 AM IST
फडणवीस दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा; पाहा पूजेनंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले
Pandharpur Kartiki Ekadashi DCM Devendra Fadnavis Perform Kartiki Ekadashi Puja
Nov 23, 2023, 08:05 AM ISTKartiki Ekadashi: फडणवीसांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा; शेतकऱ्यांसाठी घातलं साकडं
Pandharpur Ground Report Chandrabhaga River Crowded With Warkari On Kartiki Ekadashi
Nov 23, 2023, 08:00 AM ISTकार्तिकी एकदाशी: घुगे दाम्पत्याला मिळाला पुजेचा मान; विठ्लाला पाहताच अश्रू अनावर
Nashik Dindori Gughe Conjugal Rescpected Warkari On Kartiki Mahapuja
Nov 23, 2023, 07:55 AM ISTबा विठ्ठला...! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा; पाहा Video
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवाची पंढरपूर नगरी दुमदुमली आणि पुन्हा एकदा भक्तांचा मेळा चंद्रभागेतीरी पाहता आला.
Nov 23, 2023, 07:33 AM ISTNashik | त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ मंदिर वादाला नवं वळण; वारकऱ्यांमध्ये फूट
Nashik Trimbakeshwar Dipute In Warkari On Nivruttinath Temple Donation Share
Sep 26, 2023, 12:20 PM ISTVideo | मंदिरातील उत्पन्नावरून वारकरी - पुजाऱ्यांमध्ये वाद
Trimbakeshwar Novruthinath Temple Warkari And Pujari In Chaos For Temple Funds
Sep 15, 2023, 12:45 PM ISTNashik | त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ मंदिराच्या उत्पन्नावरून वारकरी-पुजाऱ्यांमध्ये वाद
Nashik Tramkeshwar Dispute Priest
Sep 14, 2023, 06:10 PM ISTसहकाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी उठवलं पण...; दर्शन घेऊन घरी निघालेल्या वारकऱ्याचा वाटेतच मृत्यू
Parbhani News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेऊन घरी परत येत असताना एका वारकऱ्याला काळाने गाठलं आहे. अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याला एसटी बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातच वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ते अकोला शहरातील डाबकी रोड भागातील सरस्वती नगर येथील रहिवासी होते.
Jun 30, 2023, 04:01 PM ISTमुस्लीम समाजाने वारकऱ्यांना भरवला गोड घास! पालखी सोहळ्यात शीरखुर्म्याचं वाटप
Sheer Khurma To Warkari: वारकरी पालखीसहीत आज इंदापूर तालुक्यामध्ये दाखल झाले असता येथील मुस्लीम समाजातील सदस्यांना त्यांना एक सुखद आणि गोड धक्का दिल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.
Jun 21, 2023, 05:12 PM ISTAshadi Ekadashi: लाखो वारकऱ्यांना शिंदे सरकारकडून मोठा दिलासा! विम्यासंदर्भात केली घोषणा
CM Eknath Shinde Announce Insurance Protection To Warkari
Jun 21, 2023, 03:00 PM ISTवारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Jun 21, 2023, 02:07 PM IST