मुंबई | स्थानिकांकडून पावसामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना चहा- बिस्कीटांचे वाटप
Mumbai tea biscuits and water distribute to railway passengers by local people 04 Sep 2019.
Sep 5, 2019, 02:25 AM ISTमुंबई । ३६ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Sep 4, 2019, 02:35 PM ISTमुंबई । मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Sep 4, 2019, 02:30 PM ISTमुंबई । शहरातील किंग्ज सर्कल येथे पाणी साचले
मुंबई शहरातील किंग्ज सर्कल येथे पाणी साचले
Sep 4, 2019, 11:30 AM ISTऔरंगाबाद | पाण्याचा विचार होणार की राजकारणाचा?
औरंगाबाद | पाण्याचा विचार होणार की राजकारणाचा?
Aug 28, 2019, 05:30 PM ISTऔरंगाबाद : तहानलेल्या जिल्ह्यात पाण्याची नासाडी
औरंगाबाद : तहानलेल्या जिल्ह्यात पाण्याची नासाडी
Aug 23, 2019, 03:40 PM ISTभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत!
पाकिस्तानात सध्या पूर आला आहे.
Aug 20, 2019, 07:19 PM ISTतांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे आरोग्यास लाभदायक
पाणी तांब्याच्या पेल्यात प्यायल्यास अरोग्यास त्यास फायदा होतो.
Aug 15, 2019, 01:40 PM ISTधुळे : पांझरा नदीला पूर, अक्कलपाडा धरणाचे सगळे दरवाजे उघडले
धुळे : पांझरा नदीला पूर, अक्कलपाडा धरणाचे सगळे दरवाजे उघडले
Aug 9, 2019, 09:20 PM ISTअखेर अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरू, पूरग्रस्तांना दिलासा
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मात्र विरोधकांवर चुकीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचा आरोप केला आहे
Aug 9, 2019, 07:32 PM ISTसातारा | आव्हान संसार उभारण्याचं, चिंता भविष्याची
सातारा | आव्हान संसार उभारण्याचं, चिंता भविष्याची
Aug 9, 2019, 07:25 PM ISTआली लहर केला कहर; बेळगावात पुराच्या पाण्यात डीजे लावून डान्स
यमगर्णी गावातील एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Aug 8, 2019, 12:06 PM ISTvideo | कसारा रेल्वे स्थानक परिसरात पाणीच पाणी
video | कसारा रेल्वे स्थानक परिसरात पाणीच पाणी
Aug 4, 2019, 03:10 PM ISTऔरंगाबाद | जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा
औरंगाबाद | जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा
Aug 1, 2019, 09:55 AM IST