water

'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'

'विलासरावांमुळेच लातूरला मिळतंय रेल्वेनं पाणी'

Apr 12, 2016, 03:42 PM IST

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

Apr 12, 2016, 03:41 PM IST

सुरगण्यात पाण्यासाठी किरकोळ वादातून महिलेची हत्या

एकीकडे लातूर दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्रातील इतर भागांतही या दुष्काळाचं भयाण वास्तव समोर येतंय. पाण्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. 

Apr 12, 2016, 03:36 PM IST

'आयपीएलसाठी प्रक्रिया केलेलं पाणी वापरणार'

'आयपीएलसाठी प्रक्रिया केलेलं पाणी वापरणार'

Apr 12, 2016, 02:00 PM IST

दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.

Apr 12, 2016, 01:08 PM IST

पुढील ४८ तासांत जलराणी लातूरला रवाना होणार

सांगलीतल्या मिरजमध्ये लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या वाघिणी सज्ज होत आहेत. रविवार दुपारपासून मिरज रेल्वे स्टेशनवर लातूरसाठी पाणी पोहचवणारे डबे भरण्याचं काम सुरू आहे. २० ते २५ टॅँकची पहिली रेल्वे लातूरकडे पाठवण्याचं नियोजन सुरु आहे.  

Apr 11, 2016, 09:14 AM IST

आयपीएलवरून मुख्यमंत्री-खडसेंमध्येच मतभेद

आयपीएलवरून मुख्यमंत्री-खडसेंमध्येच मतभेद

Apr 10, 2016, 08:24 PM IST

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

Apr 10, 2016, 07:40 PM IST

IPL शेतकऱ्यांचे प्राण वाचवू शकते - ललित मोदी

मुंबई : इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एक अजब सल्ला दिला आहे. 

Apr 10, 2016, 08:56 AM IST