water

पाणीपुरवठा पंपात मृतदेह; संपूर्ण शहर पित होतं पाणी

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मंडलेश्वरला जिथून पाणीपुरवठा होतो त्याच ठिकाणी एका पंपात चक्क मृतदेह अडकला होता, अशी माहिती मिळाल्याने नगरात खळबळ पसरली आहे. 

Apr 9, 2016, 11:08 AM IST

मराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती

मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.  

Apr 8, 2016, 08:56 AM IST

आयपीएलबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

आयपीएलची पहिली मॅच वानखेडे स्टेडियमवरच होणार असल्याचा निर्णय़ हायकोर्टानं दिलाय.

Apr 7, 2016, 05:52 PM IST

पुण्यात एम्प्रेस गार्डन भागात पाण्याची गळती

पुण्यात एम्प्रेस गार्डन भागात पाण्याची गळती

Apr 5, 2016, 09:44 PM IST

परभणीत भीषण पाणीटंचाई

परभणीत भीषण पाणीटंचाई

Apr 5, 2016, 08:28 PM IST

मिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव

मिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव

Apr 4, 2016, 07:52 PM IST

कोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न

कोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न

Apr 4, 2016, 07:49 PM IST

रायगडमध्ये पाणी योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार

रायगडमध्ये पाणी योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार

Apr 2, 2016, 09:18 PM IST

चिमुकल्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश

पिंपरी-चिंचवड : राज्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र तहानलेला आहे. त्याची झळ अनेक शहरांना बसलेली नाही. पण अनेकांच्या संवेदना जाग्या असल्यानं पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय करत नाहीत. पिंपरी मधली सिटी प्राईड शाळा अशीच संवेदना जपतेय. पाणी वाचवण्यासाठी ही शाळा अनोखा उपक्रम राबवतेय.

Apr 2, 2016, 02:05 PM IST