weather news today

बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?

Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन... 

 

Nov 28, 2024, 09:18 AM IST

Maharashtra Weather : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम आता राज्यात, मुंबईचा पारा घसरणार

Weather News : राज्यात गोंदिया आणि नागपुरात ( Gondiya and Nagpur Weather)  कडाक्याची थंडी पडली आहे. तर मुंबईचा पाराही 15 अंशाच्या (Mumbai Weather) खाली जाईल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

Jan 8, 2023, 07:39 AM IST

Weather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार

Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 08:25 AM IST