महाराष्ट्रातून पावसाने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवस परतीचा पाऊस होणार आहे.
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहेत.
दोन-चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज काही भागात चांगलीच रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे.
जुलै महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. पहिलाच पावसामुळे राज्यात सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने आज पुन्हा 15 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला असल्याने रविवारचा दिवस घरात बसूनच पावसाचा आनंद घ्या, असं आवाहन करण्यात आलंय.
महामुंबईत तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. रात्रभरही मुंबई, ठाणे, पालघरला पावसाने झोडपून काढलंय. यासोबतच राज्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस असून वेगवेगळे अलर्ट जरी करण्यात आले आहेत.
राज्यात काहीसा लांबणीवर गेलेला मान्सून आता चांगलाच सक्रीय झाला आहे. कोकणापासून घाटमाथ्यावरील भागांपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत.
महाराष्ट्रात मागील 48 तासांपासून पावसानं बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. हा पाऊस कोकणात तर थैमान घालताना दिसत आहे. पुढील 24 तासांसाठी काय आहे हवामान अंदाज? पाहा....
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संपूर्ण उत्तर भारतातसुद्धा आता मान्सून सक्रीय झाला आहे. येत्या काही दिवसांत इथं ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्याक आली आहे. कोणत्या राज्यांवर पाहायला मिळेल मान्सूनचा प्रभाव? पाहा...
भारतीयांचं आवडतं पेय कोणतं? असा प्रश्न जरी केला, तरी चहा... असंच उत्तर अनेकजण देतात. पण, हाच चहा आणि रोजच्या जेवणावर आता एल निनोचा परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होत असून 25 जून रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही भागांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
सोशल मीडियायवर कोणत्याही घटनेचे, प्रसंगाचे व्हिडीओ इतक्या वेगानं व्हायरल होतात, की त्यांचा काहीच नेम नाही. अशा या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ सातत्यानं पाहिला जात आहे.
मान्सून आला, तोसुद्धा अगदी दणक्यात. मोसमी वाऱ्यांनी कोकणात लावली दमदार हजेरी. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
Earth Weather Changes : नैसर्गिक उष्णता निर्माण करणारा स्त्रोत कायमस्वरुपी बंद होत असल्यानं आता हिमयुग येणार? पृथ्वीपुढं असणाऱ्या या नव्या संकटाचं स्वरुप दातखिळी बसवणारा...
Monsoon Updates Heavy Rain Alert : केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 72 तासांमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये वादळसदृश्य हवामान यंत्रणांची चिंता वाढवणार आहे.
Super El Niño : निसर्गाचं कधीही न पाहिलेलं रुप पुढच्या 6 महिन्यांत थैमान घालणार; ऊन- पावसाचं सावट तुमच्याआमच्यावर कसा परिणाम करणार? संशोधकांनी दिला स्पष्ट इशारा...
Mumbai Rain : मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली असून, मुंबई शहर, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये बुधवार, 3 जून 2026 रोजी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
Monsoon News : मान्सून यंदाच्या वर्षी अंदमानात तुलनेनं वेळेआधीच दाखल झाला, ज्यामुळं यंदा मान्सून मुहूर्ताआधीच बरसणार असंच सर्वांना वाटलं. पण, दगा देणार नाही तो मान्सून कसला?
Rain Alert : उकाडा थांबण्याचं नाव घेत नसतानाच आता मान्सूनचा पाऊस कधी दाखल होणार, हाच एकमेव प्रश्न सगळे विचारत आहेत. याच प्रश्नाच्या उत्तराआधी हवामान विभागानं जारी केला महत्त्वाचा इशारा...
Temperatures Warning: उष्णतेच्या लाटेनं यंदाच्या वर्षी बरेच विक्रम मोडित काढले. विदर्भात पारा चाळीशीपार जातना दिसतोय. त्यातच एक भीतीदायक इशारा तज्ज्ञांनी जारी केला आहे.
Monsoon Update : 'नवतपा'चं पर्व सुरू झाल्यामुळं मान्सूननं आतातरी हजेरी लावावी अशाच विनवण्या आता सानथोर करताना दिसत आहेत. हा उकाडा असह्य होत असताना मान्सून नेमका कुठवर पोहोचलाय हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय?
Weather News : (Snowfall in Ladakh) भारतातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानवाढ झाली असून, अगदी हिमाचल प्रदेशसुद्धा या उकाड्यास अपवाद ठरलेलं नाही. मात्र, एक असाही भाग आहे जिथं याविरुद्ध हवामान पाहायला मिळतंय.
Monsoon News : मोसमी वारे अंदमानात पोहोचले असून, सध्या संपूर्ण अंदमान या वाऱ्यांनी व्यापला आहे. आता या मान्सूनच्या पुढचा प्रवास कसा असेल यावरच संपूर्ण देशाचं लक्ष आहे. पण, त्यातच कोण आणू शकतं मान्सूनच्या प्रवासात अडचणी?