weight loss tips for women

'या' 9 सवयी तुम्हाला कधीच होऊ देत नाही SLIM!

Weight Loss : खूप प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी होतं नाही, मग नक्कीच तुमचं काहीतरी चुकतंय. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमचं वजन कधीच कमी होऊ शकतं नाही. तुम्हाला तर नाही ना या सवयी?

Dec 8, 2023, 08:54 PM IST

वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल? मग मेथी दाण्याचे उपायाने व्हा बारीक

Weight Loss : निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी आपण प्रत्येक जण आज लक्ष देतो. व्यायाम आणि डाएट करुनही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमच्या किचनमधील मेथी दाणे (Fenugreek Seeds) फायदेशीर ठरेल. 

Dec 5, 2023, 07:55 PM IST

दक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!

Weight Loss  :  दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल 

Dec 4, 2023, 08:33 PM IST

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

Weight Loss tips :  वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...

Apr 13, 2023, 01:05 PM IST

उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!

Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. 

Apr 3, 2023, 04:08 PM IST

Weight Loss Tips : वजन कमी करताय? 'या' चुका टाळा, नाहीतर पश्चाताप होईल

Weight Loss Tips : अमुक इतकं वजन कमी करण्यासाठी असा व्यायाम करा, तसं अन्न खाण्याला प्राधान्य द्या या आणि अशा अनेक विषयांवरील माहिती दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असते

Jan 30, 2023, 11:49 AM IST

Metabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत

Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर  आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा  होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात. 

 

Jan 22, 2023, 10:51 AM IST

पालापाचोळा नव्हे, गुणकारी पानं वापरून तयार केलाय हा Juice; वजन कमी करण्याचा रामबाण उपाय

सध्या अनेकांच्या तोंडी एकच सूर पाहायला मिळतो. हा सूर असतो 'वजन वाढलंय.... काहीही करुन ते कमी करायचंय.' या काहीही करायचंयमध्ये मग व्यायामाचा समावेश असतो, बऱ्याच अशा उपकरणांचा समावेश असतो ज्यांच्या जाहिरातींना आपण नकळतच भुलतो. 

Oct 28, 2022, 06:47 AM IST