wellness news

ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व आणि लाभ

हिंदू धर्मात सगळ्या गोष्टी या मुहूर्तानुसार करतात. कधी काय करायचं कधी काय नाही सगळ्या गोष्टी यावरून ठरवल्या जातात. याची लग्नापासून, गृहप्रवेश ते त्याशिवाय आणखी अनेक गोष्टींसाठी मुहूर्त हा पाहिला जातो. मात्र, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय या विषयी अनेकांना माहित नाही. त्याविषयी आज आपण जाणून घेऊया. 

Dec 7, 2023, 06:29 PM IST

डायबिटीज रुग्णांनो इकडे लक्ष द्या, या फळांचे सेवन आजपासून करा बंद !

Fruits To Avoid In Diabetes: फळे कोणाला खायला आवडत नाहीत.  फळे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी अशी अनेक फळे धोकादायक ठरतात. ही  फळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना फायद्याऐवजी हानी पोहोचवतात, कारण ही फळे खाल्ल्याने साखरेत वाढ होते.

May 16, 2023, 09:36 AM IST

Navratri 2023 : नवरात्रीत उपवासाच्यावेळी 'या' टीप्स फॉलो करा, लगेच वजन कमी होईल!

Navratri 2023 : सध्या नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. मात्र, या उपवासाच्या दरम्यान, काही नियमांचे पालन केले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्याचे तात्काळ अमलबजावणी करा. उपवासात काही आरोग्यदायी अन्नपदार्थ खाल्ल्याने अनारोग्यकारक गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल.

Mar 28, 2023, 09:25 AM IST