हायकोर्टाच्या आदेशामुळे सुप्रीम कोर्टाला रात्रीही करावं लागलं काम; तात्काळ सुनावणी घेत दिली स्थगिती
West Bengal : अनेकदा न्यायालयीन कामकाज हे वेळेत संपल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. क्वचितचवेळा कोर्टाचे काम हे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे पाहायला मिळतं. शुक्रवारी रात्रीही असाच काहीसा प्रकार सुप्रीम कोर्टात घडलाय.
Apr 29, 2023, 12:55 PM IST