`अंबोली`चं निसर्गसौंदर्य पाहायला पर्यटकांची गर्दी
पश्चिम घाटाचा मोठा भाग महाराष्ट्रात येतो. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली घाट जैवविविधतेने परिपूर्ण असा आहे. इथल्या निसर्गसंपदेच्या अभ्यासासाठी पर्यावरणप्रेमी सतत इथे रीघ लावतात....
Aug 25, 2013, 06:03 PM ISTताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा
पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. पुण्य़ामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताम्हिणी अभयारण्य करण्यावर शिक्कामोर्तब झालं.
Jan 24, 2013, 07:29 PM IST