whatsapp chat viral

'मुलांपासून सावध राहा...' Link पाठवत माय-लेकीचा Chat तुफान Viral

स्पेशल Link पाठवत मुलीला मुलांपासून सावध राहण्याचा सल्ला, माय-लेकीचा Chat तुफान Viral

 

Nov 2, 2022, 02:48 PM IST

WhatsApp वर वडिलांनी रिपोर्ट शेअर करताना मारला टोमणा, मुलीने रागाच्या भरात दिला असा Reply

सोशल मीडियामुळे जग जवळ आलं आहे. एका क्लिकवर आपल्याला हवी असलेली माहिती मिळते. या सोशल मीडिया व्यासपीठावर (Social Media) अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. हे व्यासपीठ व्हिडीओ, फोटोपुरता मर्यादीत राहिलं न्सून आता व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणं (Whatsapp Message) देखील व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Oct 18, 2022, 06:11 PM IST