whatsapp chatting

इंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर

Rajsthan Crime News: अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 19, 2023, 11:08 PM IST

Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, WhatsApp वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक प्रकार समोर!

Crime News : अश्लिल फोटो व्हिडिओ (Obscene Photo) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची 85 हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी हिसकावल्याची तक्रार दाखल केली आहे. 

May 15, 2023, 12:52 AM IST

गर्लफ्रेंडची WhatsApp चॅटींग दिसणार तुमच्या Smartphone मध्ये! फक्त ही सेटिंग करा

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय अ‍ॅप असून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पार्टनरच्या अकाउंटवरही लक्ष ठेवू शकता. पण यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरकडे पासवर्ड मागावा लागतो.

Oct 6, 2022, 03:32 PM IST

WhatsApp वर सर्वात जास्त चॅटिंग कोणाशी होते? या ट्रिकने जाणून घ्या

तांत्रिक युगात, व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. दररोज लाखो लोक व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांना संदेश पाठवतात.  

Sep 23, 2021, 08:39 AM IST