when should a player retire

'जेव्हा तुम्हाला लाथ...', खेळाडूने निवृत्त कधी व्हावं? विचारलं असता धोनी स्पष्टच बोलला; शमीचा खुलासा

Mohammed Shami Dhoni Retirement Strategy: धोनीने 2020 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजून आयपीएलमध्ये खेळता दिसतोय. यंदाच्या पर्वानंतरही त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही असं असतानाच शमीचं विधान समोर आलं आहे.

Jul 21, 2024, 12:41 PM IST