which is best treatment for piles

Piles Treatment : 7 आयुर्वेदिक पाने मुळव्याधावर ठरतात गुणकारी, ऑपरेशनशिवाय होईल उपचार

Piles Treatment : मुळव्याध म्हणजे पाईल्स ही एक अशी समस्या आहे ज्याने रुग्ण अतिशय हैराण होते. मुळव्याधामध्ये मल आणि गुद्द्वार येथे ताण पडतो आणि त्रास होतो. काही वेळा तर अक्षरशः रक्त देखील येते. मुळव्याधाचे सर्वात मोठे कारण म्हणजे बद्धकोष्ठता. पोट साफ होत नाही तेव्हा गुद्द्वाराला सूज येते. 

Nov 29, 2023, 05:56 PM IST