which rice is best for weight loss

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी भात खाऊ शकता, कसं ते जाणून घ्या...

Rice Benefits For Weight Loss : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकांचे वेगवेगळे प्रकार सुरु असतात.  तसेच अनेकांचा असा समज आहे की, भात खाल्याने वजन वाढते किंवा भात नाही खाल्ला तर वजन कमी होते? पण तुम्हाला कोणी सांगितल कितीही भात खा वजन नाही वाढणार?त्यावर तुमची प्रतिक्रीया काय असेल? 

Feb 7, 2024, 04:58 PM IST

दिवस-रात्र भात खाऊनही साऊथ इंडियन लोकांचं वजन वाढत नाही? भात बनवण्याची योग्य पद्धत, इंचभरही वजन वाढणार नाही

पांढरा तांदूळ शुद्ध असतो आणि त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. दक्षिण भारतीय तांदळामुळे लठ्ठपणा येत नाही कारण तो पॉलिश केलेला नसतो आणि भांड्यात शिजवला जातो.

Dec 11, 2023, 07:03 PM IST