white gold

'व्हाइट गोल्ड'चा हजारो कोटींचा साठा सापडला! श्रीमंत देशाला लागला जॅकपॉट

Saudi Arabia Found White Gold: आधीच तेल साठे असल्याने श्रीमंत असलेल्या सौदी अरेबियाला नवी लॉटरी लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Dec 20, 2024, 07:49 AM IST

अरे वा! 'येथे' सापडली 'पांढऱ्या सोन्याची खाण', संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती....

White Gold: अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला 'पांढरे सोने' असेही म्हणतात. हा साठा इतका मोठा आहे की तो संपूर्ण जगाचा चेहरा बदलू शकतो. हा साठा जगातील लिथियमच्या एकूण मागणीपैकी सर्वात मोठा हिश्श्याची पूर्तता करु शकतो, असा दावा केला जात आहे. यामुळे लिथियमवरील चीनची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते, असा दावाही केला जात आहे. 

Sep 16, 2023, 11:32 AM IST