who is neha sargam

'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'

Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3: मिर्झापूर मालिकेमधील या सीनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून या सीनसंदर्भात आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.

Jul 22, 2024, 10:28 AM IST

'त्या' बिनधास्त सीनमुळे चर्चेत असलेली 'सलोनी भाभी' आहे तरी कोण? नव्या 'नॅशनल क्रश'चं वय फक्त...

Mirzapur 3 Saloni Bhabhi Photos And Facts: नेटफ्लिक्सवरील मिर्झापूर-3 मध्ये सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तिने अभिनेता विजय वर्माबरोबर दिलेला एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही अभिनेत्री रातोरात नवी नॅशनल क्रश झाली आहे. ही आहे तरी कोण आणि तिने आधी कोणकोणतं काम केलं आहे पाहूयात..

Jul 13, 2024, 02:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x