why we write only in cheque

कधी विचार केलाय? Cheque वर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी 'Only' का लिहितो?

Bank Cheque Facts: बॅंकेचे व्यवहार हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असतात त्यामुळे आपल्याला आर्थिक व्यवहार (Online Transactions) हे अगदी जपून करावे लागतात. पण तुम्हाला माहितीये का की आपण चेक लिहिताना त्याच्या शेवटी only असं का लिहितो? त्यामागे एक गंभीर कारण दडलं आहे. 

May 1, 2023, 04:48 PM IST