सकारात्मक बातमी । हेरवाडकर गावाची दखल, विधवा प्रथा बंद करण्यासाठी शासन निर्णय
Positive news : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेत गावातील विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. आता हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचं शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले आहे.
May 19, 2022, 08:03 AM ISTVideo | विधवा प्रथा बंद होणार! लवकरच शासन निर्णय होणार
Government Working On Law To Stop Widow Practice
May 19, 2022, 07:50 AM ISTVIDEO | हेरवाड ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर विधवा प्रथा बंद करण्यासाठी शासनाचा निर्णय
Kolhapur Hervad Grampachayt decided to not follow Widow rituals
May 18, 2022, 10:50 PM IST21 व्या शतकातील ऐतिहासिक निर्णय, कोल्हापुरात 'या' गावातील विधवा प्रथा बंद
Widows Practice is permanently closed : आता एक चांगली बातमी. 21 व्या शतकातील नवा आदर्श समाजासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात विधवा प्रथा बंद कायमची बंद करण्यात आली आहे.
May 8, 2022, 10:36 AM IST