wife beaten husband

हात-पाय बांधून मारहाण, नको त्या ठिकाणी सिगारेटचे चटके, पत्नीचा पतीवर अघोरी अत्याचार कॅमेऱ्यात कैद

 Crime News : एका महिने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. 

May 6, 2024, 01:22 PM IST