windows 7

Microsoft ने जाहीर, १३ जानेवारीला बंद होणार WINDOWS 7

मायक्रोसॉफ्टचा ऑपरेटिंग सिस्टीम WINDOWS 7 चा असणारा सपोर्ट बंद होणार आहे. WINDOWS 7 साठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर अपडेटस, सिक्युरिटी पॅचेस १३ जानेवारी २०१५ पासून मिळण्यास बंद होणार आहे. 

Jul 9, 2014, 08:47 PM IST