wine

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST

फ्रान्सची शॅम्पेन आता दिंडोरीतून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:31 PM IST

वाईन खराब झाल्याचे कसे ओळखाल ?

वाईनचा आनंद जसा पार्ट्यांमध्ये घेतला जातो. तसाच आरोग्यदायी फायद्यांसाठीही होतो. मात्र त्याचे सेवन प्रमानात असणं गरजेचे आहे. 

Jan 21, 2018, 03:18 PM IST

मंत्री गिरीश महाजन यांची वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी

दारू खपवण्यासाठी दारूला महिलांची नावे द्या, अशा वादग्रस्त वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी भलं मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Nov 6, 2017, 01:22 PM IST

'येथे' देवाला प्रसन्न करण्यासाठी चढवली जाते दारू!

देव भक्तीचा भुकेला...' असे जरी म्हटले जात असले तरी देवळात जाताना भाविक फुलं, नारळ, हार, पेढे असं बरंच काही घेऊन जातात.

Nov 4, 2017, 01:59 PM IST

नाशिकमध्ये वाईनसोबत मिळते कांदा भजी!

श्रावण म्हटला की पावसात कांदा भाजी आणि चहा पिणे एक रोमांचक अनुभव असतो.

Aug 13, 2017, 10:05 PM IST

पेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी

पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Jun 30, 2017, 06:45 PM IST

नाशिकमध्ये हजारो रूपयांची दारू जप्त

नाशिकमधल्या घारपुरे घाट परिसरात हरीश प्रभाकर गांगुर्डे याच्या घरातून पोलिसांनी हजारो रुपयांचा दारूचा साठा जप्त केला.

Feb 16, 2017, 11:13 PM IST

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा, 'दंगल'चा आधार घेत कोडवर्ड

आमीर खानचा दंगल सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पण याच दंगलचा आधार घेऊन, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा रंगणार आहे.  

Dec 30, 2016, 02:28 PM IST

आता देशी गावाच्या वेशीच्याही बाहेर

ग्रामीण भागातील दारूची दुकानं आता गावकुसाबाहेर जाणार आहेत. दुकानांचं गावाबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दारुची दुकाने स्थलांतर करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली जाणार आहे. 

Nov 22, 2016, 06:48 PM IST

पंतप्रधान मोदींच्या विमानात होत नाही हे काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एयर इंडिया वन या विमानाला फ्लाइंग पीएमओ मध्ये रुपांतरीत केलं गेलं आहे. 

Apr 27, 2016, 05:56 PM IST

नाशकात गुलाबी थंडीत वाईनचं सेलिब्रेशन

हे कुठे युरोप अमेरिकेत नाही, तर नाशिकमधल्या सुला वायनरीतलं हे सेलिब्रेशन आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारेच जण नाशिकच्या या वाईनरी एन्जॉय करताहेत. 

Dec 30, 2015, 12:10 AM IST