मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील
भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.
Dec 15, 2017, 11:34 AM ISTसरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ
हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.
Dec 15, 2017, 11:02 AM ISTसंसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, मोदी सरकारला विरोधक घेरणार
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशानात एकूण २५ विधेयक मांडण्यात येणार आहेत. तसेच या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत गुजरात निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची झलक पाहायला मिळेल.
Dec 15, 2017, 09:24 AM ISTगुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार
एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये.
Dec 14, 2017, 11:43 PM ISTगुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 11:15 PM ISTपटोलेंपाठोपाठ आशिष देशमुखांचाही बंडाचा झेंडा
नाना पटोले यांच्यापाठोपाठ भाजप आमदार आशिष देशमुख यांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय.
Dec 13, 2017, 07:38 PM ISTबेशिस्त आमदारांना भाजपची तंबी
सत्ताधारी भाजपमधील पक्षशिस्त बिघडल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
Dec 13, 2017, 05:52 PM ISTनागपूर । अधिवेशनाच्या तिस-या दिवशी भाजप आमदारांची गैरहजेरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 05:43 PM ISTनागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय.
Dec 13, 2017, 03:04 PM ISTनागपूर | कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा गदारोळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 02:46 PM ISTनागपूर | हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही मोर्चाचा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 01:01 PM ISTहिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे
हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2017, 12:55 PM ISTनागपूर कारागृहात २२ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू
विधानसभेत लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात २२ कैद्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
Dec 12, 2017, 10:26 PM ISTपोलिसांना अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्सवर कारवाई
नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडिया ने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्स वर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्स ची सेवा तात्काळ बंद केली आहे.
Dec 12, 2017, 06:42 PM ISTहल्लाबोल मोर्चातून भाजप सरकारवर नेत्यांकडून टीकेची झोड
राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय.
Dec 12, 2017, 04:34 PM IST