wishes

ममतांच्या 'त्या' ट्विटची जोरदार चर्चा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर घोळ घातला आहे.

Feb 8, 2016, 05:52 PM IST

अचानक धन पाहिजे तर लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नाव घ्या

तुम्हांला अचानक पैशाची गरज पडल्यास तुम्ही काय कराल? नाही लक्षात येत तर धर्मशास्त्रात पुढील उपाय दिले आहेत. दिवाळीत लक्ष्मीची पूजा गणपतीसोबत केली जाते. अचानक पैसे पाहिजे असतील तर लक्ष्मी मातेला नाही तर त्यांच्या पूत्रांकडे धावा केला पाहिजे. 

Sep 23, 2015, 01:55 PM IST

'मला देशाची पंतप्रधान व्हायचंय' - मलाला

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईने आपल्याला पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.

Dec 10, 2014, 06:33 PM IST

नागपूर विशेष : गडकरींनी दिल्या 'झी २४ तास'ला शुभेच्छा

गडकरींनी दिल्या 'झी २४ तास'ला शुभेच्छा

Oct 29, 2014, 10:19 AM IST

अमिताभ - शाहरुखमध्ये गोडवा?

मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या पहिल्या टीव्ही फिक्शन कार्यक्रम युद्धच्या लॉन्चसाठी तयार आहेत. कार्यक्रमासाठी सुपरस्टार शाहरुख खानने ही शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावर बीग बी यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत. 

Jul 7, 2014, 01:13 PM IST

जन्माष्टमीच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा!

आज देशभरात जन्माष्टमीची धूम पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही कृष्ण जन्माष्टमीच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लोक प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग अवलंबतील अशी आशा व्यक्त केली.

Aug 28, 2013, 08:15 AM IST

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

"शरदाचं चांदणं, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता... मैत्री हेच शब्द कानावर पडतील."

Aug 4, 2013, 09:11 AM IST

द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...

`झी २४ तास`च्या प्रेषकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... महाराष्ट्र दिन चिरायू होवो... ५३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मानाचा मुजरा.

May 1, 2013, 12:02 PM IST

द्या शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!!!

शिक्षक आणि विद्यार्थी ही गोष्ट काही वेगळीच असते... आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आमच्या साऱ्या प्रेक्षकांना आणि मित्रांना ‘झी २४ तास’कडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Sep 5, 2012, 11:37 AM IST