woman dies

बायको मित्राबरोबर प्रवास करत असताना नवऱ्याने पेट्रोल टाकून कार पेटवून दिली अन्...; अनेक प्रश्न अनुत्तरित

Husband Pours Petrol On Wife Car Sets It Ablaze: हा धक्कादायक प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रेल्वे स्थानकाजवळच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Dec 5, 2024, 01:03 PM IST

प्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला

मुलांच्या आयुष्यावर मोबाईलचा विळखा किती घट्ट झालाय, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. आईने मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने त्या मुलाने चक्क आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. 

Oct 14, 2023, 06:15 PM IST

सायनाइडपेक्षाही हजार पट अधिक विषारी, 'ही' Fish खाताच महिलेचा तडफडून मृत्यू, पती कोमात

Poisonous Fish : मृत महिलेच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेने एका स्थानिक मच्छिवाल्याकडून मासे विकत घेतले. त्या महिलेने त्याच्याकडून मासे घेतले आणि घरी आणून शिजवले.पण ते खाताच त्या महिलेचा तडफडून मृत्यू झाला.

Apr 3, 2023, 09:38 PM IST

थंडी बेतली जीवावर; शेकोटीने घेतला जीव ; नागपुरमधील भयानक घटना

 शेकोटीने एकाचा जीव घेतला आहे.  नागपुरमध्ये ही भयानक घटना घडली आहे. यामुळे थंडीत शेकोटी पेटवताना काळजी घ्या. 

Nov 28, 2022, 06:05 PM IST

या लघू पाटबंधारे प्रकल्पाला गळती, बंधारा फुटून महिलेचा मृत्यू

Kolhapur News : कोल्हापुरात मेघोली लघू पाटबंधारे प्रकल्पाला गळती लागली आहे. (Small Irrigation dam Burst)  

Sep 2, 2021, 10:41 AM IST

कचरा पेटवताना सॅनिटायरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

सॅनिटायरझरचा वापर करताना सावधान...

Jan 4, 2021, 12:13 PM IST

नाशिकमध्ये नायलॉनच्या मांजामुळे महिलेचा मृत्यू

राज्यात आणखी एका महिलेचा मांजामुळे मृत्यू

Dec 28, 2020, 09:06 PM IST

घराच्या भिंतीत करंट उतरल्याने महिलेचा मृत्यू

घराच्या भिंतीत करंट उतरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना

Feb 26, 2020, 08:00 AM IST