मुंबई | राजकीय पक्ष सुरक्षा समिती स्थापन करणार का?
मुंबई | राजकीय पक्ष सुरक्षा समिती स्थापन करणार का?
Mumbai State Women Commission President Vijaya Rahatkar On Secure Environment For Women In Politics
ठाणे | संस्कृत भाषा टिकवण्यासाठी या सरस्वतीची धडपड
ठाणे | संस्कृत भाषा टिकवण्यासाठी या सरस्वतीची धडपड
Thane Lila Shroti 93 Years Women Loves To Teach Sanskrit Language
चंदगड | तलाठी अधिकारी राजश्री पचंडी यांची विशेष मोहीम
Women Talathi Rajshree Panchadi Showed Ability To Work
तलाठी अधिकारी राजश्री पचंडी यांची विशेष मोहीम
मुंबई : महिला - लहानग्यांवरच्या अत्याचारात वाढ
मुंबई : महिला - लहानग्यांवरच्या अत्याचारात वाढ
Mar 7, 2019, 06:25 PM ISTनाशिक : कर्करोग नसतानाही गर्भवती महिलेची दोनदा 'केमोथेरपी'
पोटात गर्भ असताना तिनं दोनदा 'केमोथेरपी' घेतली पण...
Mar 6, 2019, 05:10 PM ISTधक्कादायक : पोटात गर्भ असताना तिनं दोनदा 'केमोथेरपी' घेतली पण...
'रेलिगेअर' पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध पीडित महिला डॉक्टरनं ग्राहक न्यायालयात तक्रार केली
Mar 6, 2019, 04:33 PM ISTआर्मी, नेव्हीतल्या महिला अधिकाऱ्यांसाठी संरक्षण दलाकडून खुशखबर
आत्तापर्यंत आर्मीच्या १० खात्यांमध्ये महिला ऑफिसर्ससाठी 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन'द्वारे प्रवेश होता
Mar 6, 2019, 10:16 AM ISTINDvsENG WOMEN : पहिल्या टी-२० मध्ये भारताचा पराभव
भारताच्या पहिल्या चार खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.
Mar 4, 2019, 02:15 PM ISTINDvsENG Women : भारताला विजयासाठी १६१ रनचे आव्हान
भारताची नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त असल्याने नेतृत्वाची धुरा स्मृती मांधनाकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 4, 2019, 12:37 PM ISTमुंबई | मोदी सरकारमधील दोन महिला कणखर मंत्री
मुंबई | मोदी सरकारमधील दोन महिला कणखर मंत्री
Two Women Are India_s Foreign Minister Shushma Swaraj And Defence Minister Nirmala Sitharaman Are Powerful Women
मुंबई । मराठी बोलण्यास सांगितल्याने परप्रांतियाचा महिलांवर हल्ला
मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून प.बंगालच्या तरुणाने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात हा प्रकार समोर आला आहे. महिलेने पश्चिम बंगालच्या तरुणाला मराठीत बोल असे सांगितले पण रागाच्या भरात या तरुणाने महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा लगावला. पश्चिम बंगालचा हा तरुण कुरियर बॉय आहे. आधी त्याने त्या महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा मारला. एवढ्यावरच तो तरुणा थांबला नाही तर त्यानंतर त्याने पेनाने महिलेवर वार केले. इब्राहीम शेख असे या तरूणाचे नाव असून तो दादरच्या पालांडे कुरीयर मध्ये काम करतो. त्याच्याकडे किंग सर्कलच आधाक कार्ड सापडलं आहे. गेल्या २० वर्षापासून मुंबईत राहत असल्याच त्याने पोलिसांना सांगितलं आहे. पुस्तकांची डिलीव्हरी द्यायला घरी गेला असता महिलेने मराठी बोलण्यास सांगितले. आणि त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली.
Feb 22, 2019, 11:50 PM ISTमुंबई | शिवाजी पार्क परिसरात दोन महिलांवर हल्ला
मुंबई | शिवाजी पार्क परिसरात दोन महिलांवर हल्ला
Feb 22, 2019, 03:45 PM ISTअंबरनाथ | अखेर महिला शौचालयाला दरवाजे, 'झी २४तास'च्या बातमीचा Impact
'झी २४तास'च्या बातमीचा Impact
Feb 18, 2019, 03:35 PM ISTनाशिक | सुंदर दिसत नसल्याने विवाहितेची आत्महत्या
Nashik Women Suicide For Not Looking Beautiful
सुंदर दिसत नसल्याने विवाहितेची आत्महत्या