world cup semi final scenario

WC Semi Final Scenario: अजूनही सेमीफायनलमध्ये कशी पोहोचू शकते टीम इंग्लंड? पाहा पॉईंट्स टेबलचं समीकरण

World Cup 2023 Semi Final Scenario: आता पाच सामन्यामध्ये एका विजयासह इंग्लंडची टीम वर्ल्डकपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. यावेळी इंग्लंडला अजून चार सामने खेळायचे आहेत.

Oct 27, 2023, 10:02 AM IST

World Cup 2023 : एक पराभव आणि... पुढच्या 6 दिवसात 'हे' 5 संघ होणार वर्ल्ड कपमधून बाहेर?

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या दिशेने सरकतेय. येत्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपसा स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला स्पर्धेतला 31 वा सामना खेळवला जाईल. 

 

Oct 26, 2023, 04:07 PM IST

...तर पाकिस्तान नाही तर अफगानिस्तान गाठणार सेमीफायनल? जाणून घ्या समीकरण

world cup 2023 : दिवसेंदिवस वर्ल्ड कपची रंगत वाढत आहे. कोणत्या टीममध्ये सेमीफाइनलची लढत होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. काय आहे वर्ल्ड कपमधील पॉइंट्स टेबलचं समीकरण जाणून घेऊयात.

Oct 25, 2023, 03:02 PM IST