worli

'कॅम्पा कोला'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'कॅम्पा कोला'वासियांना अखेर सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. कॅम्पा कोलातील बेकायदा फ्लॅट्स कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार तसंच महापालिका प्रशासनाला दिल्यानं रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Jan 30, 2015, 07:49 PM IST

चाळी नव्हे या तर झोपडपट्ट्या, बिल्डर-अधिकाऱ्यांचं साटंलोटं

मुंबईतल्या वरळी भागातील जिजाजामाता नगर भागातील प्रकल्पग्रस्तांच्या चाळी पाडण्याचा घाट घालण्यात आलाय. यासाठी मनपा अधिकारी आणि बिल्डरांचं साटलोटं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. 

Jan 28, 2015, 07:51 PM IST

वरळीतील प्रकल्पग्रस्तांच्या चाळीपाडण्याचा पालिकेचा घाट?

वरळीतील प्रकल्पग्रस्तांच्या चाळीपाडण्याचा पालिकेचा घाट? 

Jan 28, 2015, 07:46 PM IST

वरळीत अभिषेकचा ४१ कोटींचा 'ऐश्वर्य'संपूर्ण नवा राजमहाल!

बॉलीवुडचा ज्युनियर बी अर्थात अभिषेक बच्चननं आपला नवा फ्लॅट खरेदी केलाय. मुंबईतल्या वरळी भागातील 'स्कायलार्क' या ३७ मजली टॉवरमध्ये अभिषेकनं हा फ्लॅट खरेदी केलाय.

Jan 17, 2015, 10:33 AM IST

झी इम्पॅक्ट : वरळीतल्या पोद्दार अभ्यास गल्लीचं होतंय नुतनीकरण

वरळीतल्या पोद्दार अभ्यास गल्लीचं होतंय नुतनीकरण

Dec 26, 2014, 10:49 AM IST

नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचं भविष्य

नवं सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असं सांगत सुप्रीम कोर्टानं  कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळं कॅम्पाकोलावासियांचं भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आली आहे. 

Oct 27, 2014, 04:06 PM IST