Wrestlers Protest : '...तर मी स्वतः फाशी घेईन', ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून आरोपाचं खंडन!
Wrestlers Protest : मी 4 महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मी फाशी घेईन, असं ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांनी म्हटलं आहे.
May 7, 2023, 04:14 PM ISTWrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
May 5, 2023, 08:25 AM ISTछेड काढणाऱ्याला लग्नाला बोलवतात का? जुना फोटो व्हायरल झाल्याने साक्षी मलिक ट्रोल; गायिकेने दिलं प्रत्युत्तर
Wrestlers Protest : भारतीय कुस्तीगिरांनी जानेवारीपासून दुसऱ्यांदा ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
Apr 30, 2023, 05:41 PM ISTWrestlers Protest: विराट-रोहितची हातावर घडी तोंडावर बोट, पण 'या' क्रिकेटर्सने थोपटले दंड!
Wrestlers Protest On Jantar Mantar: टीम इंडियाचे खेळाडू बोलत का नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिनच्या भूमिकेवर सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसत आहे.
Apr 29, 2023, 08:55 PM ISTक्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Apr 28, 2023, 11:43 PM ISTWrestlers Protest: आम्ही इतकेही लायक नाही?, क्रिकेटपटूंचं मौन पाहता विनेश फोगाटच्या भावनांचा बांध फुटला
Wrestlers Protest: देशाच्या क्रीडाजगतामध्ये सध्याच्या घडीला बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे कोणाएका खेळाडूचं नाव त्याच्या खेळामुळं चर्चेत येत आहे, तर कुठे खेळाडू त्यांच्या वक्तव्यांमुळं प्रकाशझोतात येत आहेत.
Apr 28, 2023, 11:53 AM IST
Wrestlers Protest : अखेर ज्याची भीती होती तेच झालं! कुस्ती महासंघाला मोठा धक्का!
अखिल भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजपचे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. अद्याप ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अशातच कुस्तीपटूंनी मोठा निर्णय घेत कुस्ती महासंघाला मोठा धक्का दिला आहे.
Jan 20, 2023, 08:47 PM ISTWrestlers Protest: 'रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे अन् माझ्यासोबत...', विनेश फोगटने सांगितला हृदयद्रावक अनुभव!
Indian wrestlers protest: जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो, त्यावेळी नियमांच्या विरोधात जाऊन ब्रिजभूषण (brij bhushan sharan singh) हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे.
Jan 19, 2023, 08:03 PM ISTWrestlers Protest: आता सुट्टी नाही! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप, पैलवानांनी थोपटले दंड
Protest Against Brij Bhushan Sharan Singh: आपल्या खासगी आयुष्यात कुस्ती फेडरेशन ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला त्रास दिला जातोय, तसेच आमचा छळ होतोय, त्याचबरोबर आम्हाला धमक्या देखील जात आहेत, असा आरोप करण्यात आलाय.
Jan 18, 2023, 07:05 PM IST