भेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न
इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
Jul 30, 2017, 01:09 PM ISTरोमँटिक पार्टनरशिपसाठी वेळ नाही - झुलन गोस्वामी
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
Jul 30, 2017, 10:53 AM ISTक्रिकेटर पूनम, स्मृती आणि मोनाला ५० लाखांचं बक्षीस जाहीर
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला जरी उपविजेतेपदावर समाधाना मानावे लागले असले तरी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.
Jul 28, 2017, 03:30 PM ISTआयसीसी महिला रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर टॉप १०मध्ये
तडाखेबंद नाबाद दीडशतकी खेळ करत भारतीय संघाला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या हरमनप्रीतने आयसीसी महिला क्रिकेट वनडे रँकिंगमध्ये अव्वल १०मध्ये स्थान मिळवलेय. तर गोलंदाजीत भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने चार स्थानांनी उडी घेतलीये.
Jul 25, 2017, 08:24 PM ISTहरमनप्रीत कौर ८४ नंबरची जर्सी का घालते?जाणून घ्या कारण
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
Jul 25, 2017, 07:47 PM ISTकारकिर्दीतील हा सर्वात दु:खद क्षण - मिताली
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचे सर्वच क्रिकेटर नाराज झालेत. विजयाच्या इतक्या जवळ येऊनही पराभव स्वीकारावा लागल्याने कर्णधार मितालीला फारच वाईट वाटले.
Jul 25, 2017, 06:31 PM ISTभारताची कर्णधार मिताली राजला मिळणार शानदार बीएमडब्लू
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जरी भारताला जेतपद मिळवण्यात यश आले नसले तरी संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शनामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जातेय.
Jul 25, 2017, 04:10 PM ISTफायनल मॅच फिक्स होती, कमाल खानचा आरोप
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जरी भारतीय संघाचा इंग्लंडकडून पराभव झाला असला तरी क्रिकेट चाहत्यांची मने मात्र त्यांनी जिंकलीत.
Jul 25, 2017, 03:40 PM ISTहरमनप्रीतला पंजाब सरकारकड़ून पोलीस उपाधीक्षक पदाची ऑफर
भारताला वर्ल्ड कप फायनल गाठून देणा-या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारनं पोलीस उपाधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिलीय.
Jul 24, 2017, 10:19 PM ISTभारतानंतर आता मिताली या संघाची कर्णधार
भारतीय महिला क्रिकेट टीमला वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र, आयसीसीनं जाहीर केलेल्या टीम ऑफ द वुमेन्स वर्ल्ड कपच्या कॅप्टन्सीची धुरा भारतीय कॅप्टन मिताली राजकडे सोपवली आहे.
Jul 24, 2017, 07:29 PM ISTमिताली आणि ब्रिगेडसाठी बीसीसीआयचा खास सन्मान सोहळा
भारताची कर्णधार मिताली राजच्या वुमेन इन ब्लू टीमसाठी बीसीसीआय खास सन्मान सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही.
Jul 24, 2017, 07:06 PM ISTमहिला क्रिकेटर्सना रेल्वे देणार प्रमोशन
महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकलेय.
Jul 24, 2017, 05:12 PM ISTपुढच्या वर्ल्डकपमध्ये मी भारतीय संघात नसेन - मिताली राज
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभूत व्हावं लागल्यानं विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर भारताची कर्णधार मिताली राजने मोठं विधान केलंय.
Jul 24, 2017, 03:56 PM ISTपराभवानंतरही मोदींनी महिला संघाचे केले कौतुक
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा इंग्लंकडून ९ धावांनी पराभव झाला. संघाचा पराभव झाला असला तरी या महिला क्रिकेटर्सनी लाखो मने मात्र जिंकली.
Jul 23, 2017, 11:52 PM ISTमहिला क्रिकेट वर्ल्डकप : भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगले
महिला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताच्या तोंडांतून विजयाचा घास काढून घेतला. अखेरच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Jul 23, 2017, 10:17 PM IST