एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे काढायला सांगितले आणि...घाटी रुग्णालयातील संतापजनक घटना
Chatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरचा घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि आजूबाजूच्याही जिल्ह्यांसाठी सगळ्यात मोठ हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो लोक उपचारासाठी येतात. मात्र याच दवाखान्यात एका तरुणीला संतापजनक प्रकाराला सामोरं जावं लागलंय.
Aug 30, 2024, 07:05 PM ISTएक्स-रे चेन्जिंग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्यानं महिलांचं चित्रीकरण!
शॉपिंग मॉलमधल्या चेन्जिंग रुममध्ये कॅमेरे लपवून महिलांचे चित्रीकरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. परंतु, आता चक्क एका डायग्नॉस्टिक सेन्टरमध्ये एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांचे चेन्जिंग रुममध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.
Aug 30, 2013, 03:53 PM IST