yash deshmukh martyr

वीर जवान यश देशमुख यांना सॅल्यूट करण्यासाठी जळगावकरांची मोठी गर्दी

वीर जवान यश देशमुख यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. या अंत्यसंस्काराला जळगावकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Nov 28, 2020, 10:21 AM IST