yasin malik supreme court

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या यासीन मलिकला कोर्टात चालत येताना पाहून वकीलच नाही, तर न्यायाधीशही चक्रावले

Yasin Malik in Supreme Court: जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासीन मलिकला (Yasin Malik) शुक्रवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) हजर करण्यात आलं. पोलिसांच्या सुरक्षेत त्याला कोर्टात आणण्यात आलं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने यासीन मलिकच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. 

 

Jul 22, 2023, 11:58 AM IST