yevalmal

शहीद प्रमोद मेश्राम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुलगावच्या केंद्रीय आयुध भंडाराला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या यवतमाळच्या प्रमोद ऊर्फ बादल मेश्राम यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे. मेश्राम यांच्या मुळ गावी, पाटीपुरा इथं त्यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. 

Jun 8, 2016, 05:52 PM IST