yoga for asthama

जागतिक अस्थमा दिवस - योगसाधनेने 'अस्थमा'वर नियंत्रण शक्य

  अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि मुद्रा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. अस्थमाच्या रूग्णांमध्ये श्वसनमार्गात म्युकस जमा होते. परिणामी त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. सूज आल्यानेही श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण होतो. धूळ, धूर, प्रदुषण यामुळे अस्थमाचा त्रास अजून वाढतो.    

May 1, 2018, 09:26 PM IST