young teacher

शिक्षिकेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपुरात एका शालेय शिक्षिकेवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणी आणि तिच्या मित्राला ५ जणांनी पोलिस असल्याची खोटी बतावणी करत हे कृत्य केले. 

Dec 3, 2014, 08:36 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x