ys sharmila slaps cops

Video Viral : पोलिसांना आधी धक्काबुक्की मग मारहाण अन्...मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला कसला आला एवढा राग?

YS Sharmila Arrested : पोलिसांसोबत महिलीचे हुज्जत, मग महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मग एका पोलिसाच्या कानशिलात...मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला नेमका कसला एवढा राग आला होता? धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Apr 25, 2023, 12:12 PM IST