yujvendra chahl

तिसऱ्या टी-२०मध्ये विजयाचा शिल्पकार ठरलेल्या चहलची पर्सनल लाईफ

महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाच्या झंझावाती खेळीनंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीच्या जादूने भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ७५ धावांनी विजय मिळवत टी-२० मालिका २-१ अशी खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो युझवेंद्र चहल.

Feb 3, 2017, 10:32 AM IST